इको-प्रो च्या आंदोलनाची दखल
चंद्रपूरः चंद्रपूर सर्कल मधील फायर प्रोटेक्च्चनच्या कामाकरीता निधी उपलब्ध करण्यात यावे या मागणी करीता इको-प्रो तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनास अखेर यच्च मिळाले. मुखय वनसंरक्षक, चंद्रपूर यांनी संबधीत वनविभागास निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
चंद्रपूर जिल्हयात संपुर्ण वनक्षेत्रात यावद्गर्ाी फायर प्रोटेक्च्चनची कामे करण्यात न आल्याचे लक्षात येताच इको-प्रो च्या वतीने मा. श्री. भगवान, अप्पर प्रधान मुखय वनसंरक्षक, अर्थसंकल्प, विकास व नियोजन महाराद्गट्र राज्य, नागपूर यांना निवेदन सादर करण्यात येऊन याकरीता निधीची मागणी करण्यात आली होती, करण्यात न आल्यास आंदोलनाचा इच्चारा देण्यात आला होता. फायर प्रोटेक्च्चन करीता निधी उपलब्ध करण्यात न आल्याने दिनांक ८ फेब्रुवारी २०१२ ला इको-प्रो संस्थेच्या वतीने मा. मुखय वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांचे कार्यालया समोर 'एक दिवसीय बैठा सत्याग्रह' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात करण्यात आला.
या आंदोलनाची दखल घेत मा. बिएसके रेडडी, मुखय वनसंरक्षक यांनी चंदपूर वनवृत्तामधील चंद्रपूर वनविभाग, मध्य चांदा वनविभाग व ब्रम्हपुरी वनविभाग यांना अनुक्रमे १३ण्९१ लाख, २४ण्१६  लाख व २०ण्३५ लाख निधी कें्रद्र पुरस्कुत योजना, राज्य योजना व जिल्हा योजना या विवीध योजने अंतर्गत तिन्ही वनविभागांना निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच ताडोबाच्या बफर क्षेत्रात सुध्दा ताडोबा-अंधारी वाघ्र प्रकल्पाकडुन वनविभागास फायर प्रोटेक्च्चनची कामे करण्यास निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हयातील संपुर्ण वनक्षेत्रात मोठया प्रमाणात लागणाया आगीपासुन वन व वन्यजीवांचे मोठया प्रमाणात नुकसान होत असते. याकरीता पुर्वनियोजन म्हणुन वनविभागाव्दारे फायर प्रोटेक्च्चनची कामे करण्यात येतात. परंतु, निधी उपलब्ध करून देण्यात न आल्याने सदर कामे प्रलंबीत होती. याकरीता इको-प्रोच्या वतीने सदर मागणी लावुन धरीत संबधीत वरीद्गठ अधिकारी वर्गाच्ची चर्चा करून व आंदोलनाच्या माध्यमाने लक्ष वेधण्याचे काम केले. याचीच दखल घेत सदर निधी वनविभागास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
|
This entry was posted on 21:00 and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

0 comments: