व्हॅलेन्टाईन डे निमीत्य 'इको-प्रो' व 'एफ.ई.एस.' चा उपक्रम

चंद्रपुरः द्राहरातील प्रेमाचे प्रतीक असलेल्या गोंड राजा बिरच्चहा-रानी हिराई यांच्या समाधीस व्हॅलेन्टाईन डे निमीत्य इको-प्रो व एफ ई एस गर्ल्स कॉलेजच्या रा.से.यो. विद्यार्थ्यीच्या वतीने पुद्गप अर्पण करण्यात आले.
    सदर कार्यक्रम अंचलेच्च्वर मंदीर लगत गोंड राजाच्या समाधी स्थळावर आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन प्राचार्य डॉ. प्रभु चोथवे उपस्थीत होते. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. विद्या वैद्य, इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे, प्रा. डॉ. इसादास भडके, प्रा. डॉ. मुकुंद देच्चमुख आदी उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजना बाबत सांगतांना म्हटले की, चंद्रपुरातील उपेक्षीत प्रेमाचे प्रतीक राजा बिरच्चहाची समाधी व रानी हिराई चे आपल्या पतीच्या स्मृतीत उभारलेले स्मारकावर पुद्गप अर्पण करून आजच्या युवा पिढीला एक योग्य दिच्चा देण्याच्या उदद्‌ेच्चाने आयोजीत करण्यात आल्याचे सांगीतले. तसेच युरोपीय संस्कृतीत व्हॅलेन्टाईन डे चे महत्व विद्गाद करतांना चुकीचा अर्थ गृहीत धरून भारतीय संस्कृतीत कसा रूजवीला जात आहे याबाबत माहीती दिली.
      प्रा.डॉ. मुकुंद देच्चमुख यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले कि, प्रेमाचे स्वरूप व्हॅलेन्टाईन डे ला असे नाही, भारतीय संस्कृतीत प्रेमाचे स्वरूप व्यापक आहे. पाच्च्चीमात्य संस्कृतीत व्हॅलेन्टाईन डे निमीत्याने प्रदुद्गाण निर्माण करीत आहे. प्रा. डॉ. विद्या वैद्य म्हणाल्या की, रानी हिराई या आदर्च्च प्रेमाच्या प्रतीक असुन त्या पराक्रमी होत्या. आपल्या पतीच्या निधनानंतर पतीच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी अंचलेच्च्वर मंदीर जवळ बिरच्चहाची समाधी बांधली अजरामर असे च्चिल्प निर्माण केले.
|
This entry was posted on 21:06 and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

0 comments: